सहभागी व्हा एका अनोख्या चळवळी मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत होणारी शिष्यवृत्ती परीक्षा हि प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असते. या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत तर चला याचे साक्षीदार बना पूरक मार्गदर्शन कोणतेही अतिरक्त शुल्क न घेता. येणाऱ्या संदर्भा नुसार. उत्तम मार्गदर्शक स्वतः उत्तम कार्य केलेले आणि स्वतःला सिद्ध केलेले कमी मध्ये खूप काही कमी शुल्का मध्ये जास्तीत जास्त काही देण्याचा पुरेपूर प्रयत्न योग्य मोबदला दिलेल्या शुल्क ला योग्य तो न्याय दिल जातो. यांचे अधिक कोर्सेस सध्या च्या Canva Editing Course in Marathi कोर्स वर 50 % पेक्षा जादा सूट आपला प्रवेश निश्चित करा. वेळ न घालवता आपला प्रवेश आजच निश्चित करा.