सहभागी व्हा एका अनोख्या चळवळी मध्ये
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत होणारी शिष्यवृत्ती परीक्षा हि प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असते. या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत
पूरक मार्गदर्शन
कोणतेही अतिरक्त शुल्क न घेता. येणाऱ्या संदर्भा नुसार.
उत्तम मार्गदर्शक
स्वतः उत्तम कार्य केलेले आणि स्वतःला सिद्ध केलेले
कमी मध्ये खूप काही
कमी शुल्का मध्ये जास्तीत जास्त काही देण्याचा पुरेपूर प्रयत्न
योग्य मोबदला
दिलेल्या शुल्क ला योग्य तो न्याय दिल जातो.
